Showing posts with label बातमी. Show all posts

Wednesday, December 23, 2009
Saturday, October 31, 2009
तू माझ्याशी लग्न करशील….?
तू माझ्याशी लग्न करशील….?
तू माझ्याशी लग्न करशील….?
एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.
मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….
मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..
तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…
यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.
पण जीवनाशी तडजोड करणार्या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….
तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..
हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मी नक्की येईन,
माझ्या शुभेच्छा मी तुला देईन;
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर,
पण तुला माझी भावना कधीच कळली नाही;
आणि आता कळूनही फायदा नाही,
त्यासाठीची योग्य वेळ आता उरली नाही;
एकांतात बसून मी, तुझ्याच आठवांना स्मरीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
प्रेम व्यक्त करण्याचं धाडस,
माझ्याकडून झालंच नाही;
शब्दांना ओठांबाहेर,
कधी पडताच आलं नाही;
माझ्या दुःखाचे निखारे आता, मी कागदावरच जपीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्यासाठी लिहीलेल्या कवितांना,
आता काहीच अर्थ उरला नाही;
तुझ्याचसाठी रचलेल्या गीतांचा,
सूर कधीही जुळला नाही;
तुझ्या आग्रहाखातर सखे, मी मंगलाष्टके गाईन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या सोबत जगण्याची;
स्वप्नं आता विरून गेली;
हळव्या माझ्या ह्रदयाला,
यातना देऊन गेली;
आयुष्यभर आता मी, माझाच अपराधी राहीन.....

जोड़ीदार निवडताना........

प्रेमात पडलं की असच होणार !
प्रेमात पडलं की असच होणार !
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे सांडणार,
ऐश्वर्याचा चेहरा सुध्धा मग
तिच्यापुढे फिका वाटणार!
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,
मित्रांसमोर मात्र बेफिकीरी दाखवणार
न राहवुन शेवटी आपणच फोन लावणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...
Messages नि तिच्या Inbox आपला भरुन जाणार,
तिचा साधा Message पण आपण जपुन ठेवणार
प्रत्येक Senti Message पहिला तिलाच Forward होणार,
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार !
जगाची भाषा (?) आणि आपण
जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,
जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?
श्री० सुधन्वा बेंडाळे यांनी ’समर्थ मराठी संस्थे’च्या ’कोहिनूर’च्या २००७ सालच्या वार्षिक अंकात लिहिलेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे तो पहा.
जगाची भाषा आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
विविध संस्थांनी केलेल्या आपापल्या पाहणीनुसार आणि प्रत्येक भाषेत कुठल्या बोली भाषा समाविष्ट करतात यानुसार इंग्रजी भाषा जगात दुसरी, तिसरी किंवा चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते. मात्र भाषक-संख्या हाच निकष लावायचा असल्यास एकच भाषा निर्वादितपणे ’जगाची भाषा’ ठरू शकते आणि ती म्हणजे चिनी (मॅंडॅरिन) हीच भाषा. पण ते कोणी मान्य करणार नाही.
इंग्रजी किंवा इतर भाषा आवश्यकतेप्रमाणे जरूर शिकाव्या, त्यांवर प्रभुत्वही मिळवावे. पण ते ज्ञान लवकरात लवकर मातृभाषेत आणावे. म्हणजे इतर मराठी समाजाला त्याचा फायदा होईल. मातृभाषेतील शिक्षणाला पर्यायच असू शकत नाही हे जगभरातील विद्वान व भाषातज्ञ सांगतात. भारतातील अनेक तज्ञांनीही आतापर्यंत तेच सांगितले. हल्लीच्या ‘इंडिया’मधील made in USA असलेले तज्ज्ञ मात्र याला अपवाद आहेत.
साध्य आणि साधन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आपण त्यात गल्लत करता कामा नये. ज्ञान हे आपले साध्य असते आणि ते मिळवण्यासाठी भाषा हे साधन असते. ज्ञान हे इंग्रजी, जर्मन, जपानी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि आपली मातृभाषा अशा कुठल्याही भाषेत मिळवता येते. पण भारतात आपण “केवळ इंग्रजी भाषा म्हणजेच ज्ञान” अशी गल्लत करतो. इंग्रजी शिकलो नाही तर आपल्याला ज्ञान मिळवण्याची सुतराम शक्यता नाही असा आपण ग्रह करून घेतलेला आहे. खरं म्हणजे, आपल्या भारतीय भाषा सक्षम केल्या तर मराठी समाजाला आपण बरेचसे शिक्षण आपल्या भाषांमध्ये नक्कीच देऊ शकतो. आपल्या भाषा शासनव्यवस्था, संवादभाषा, माहितीभाषा या सर्वांसाठी आवश्यकतेप्रमाणे विकसित करू शकतो. स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड निग्रहाने बाजुला सारून इंग्रजांनी आपली गावठी आणि असंस्कृत समजली भाषा समृद्ध करून इतक्या प्रगत आणि मानाच्या स्थानाला आणून ठेवली; इतरही अनेक राष्ट्रांनी आपापल्या भाषांची आधुनिक काळात प्रगती केली. तसे भारतीयांना का शक्य होणार नाही?
युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका, अशा विविध खंडात असे अनेक प्रगत-अप्रगत देश आहेत की ज्यामध्ये इंग्रजी ही भाषा फारशी माहित नसते. जपानमध्ये शिक्षण, शासनव्यवस्था, उद्योगधंदे, संशोधन या पैकी कुठल्याही क्षेत्रात इंग्रजीला फारसे स्थान नाही. बेंडाळेंच्या प्रस्तुत लेखात सुचविल्याप्रमाणे जपानमध्ये मुख्यतः दुभाषेमंडळी परकीय भाषा शिकतात, कारण केवळ त्यांचाच व्यवसाय मुख्यत्वेकरून त्यांच्यावर अवलंबून आहे. जपानमध्ये इतर कोणाचेही अंतर्गत व्यवहारात इंग्रजीवाचून अडत नाही. उलट जपानशी व्यवहार-उद्योग करायचा तर इतर देशांना त्यांच्या भाषेत संपर्क साधायला लागतो. जपानी भाषेत नसणार्या संस्थळांकडे जपानमधील जनता फारसे लक्षच देत नाही. जपानमधील उच्चशिक्षणच नव्हे तर संशोधनही इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय चालते. जपानमधील ज्या तज्ज्ञांनी नोबेल पारितोषके मिळवली त्यांनी आपले संशोधन आपल्या भाषेतच केले !
तसेच इस्रायलचे उदाहरण घेऊ. त्या देशाला भारतानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी हिब्रू भाषा ही जवळजवळ मृतवत् झालेली भाषा होती. ज्यू लोक जगभर विखुरलेले होते आणि त्यांनी त्या-त्या ठिकाणची स्थानिक भाषा तसेच संस्कृतीसुद्धा आपलीशी केली होती. महाराष्ट्रातही बरेच ज्यू (बेणे इस्रायली) होते. कोकणातील रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्हा इथे बर्याच ज्यूं लोकांची वस्ती होती. चौलकर, पेणकर, रेवदणकर अशी त्यांची गावावरून आडनावे होती. त्यांची संस्कृती, रूढी, रीतिरिवाज, हे सर्व मराठी संस्कृतीत पूर्णतः मिसळलेले होते. मराठी हीच त्यांची मातृभाषा होती. अशा प्रकारे जगभरचे ज्यू इस्रायलच्या निर्मितीनंतर एकत्र आले; पण त्यातील अनेकांना हिब्रू भाषेची तोंडओळखही नव्हती. हिब्रूची शब्दसंख्याही फार मर्यादित होती. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भाषेची प्रगल्भता आणि संपन्नता या दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असूनही स्वाभिमानपूर्वक इस्रायलमध्ये हिब्रू हीच देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून तिची वेगाने एवढी प्रगती केली की त्या भाषेत शिक्षण घेऊन शिकलेल्या संशोधकांच्या द्वारा इस्रायलमध्ये भारतापेक्षा कितीतरी अधिक संशोधन चालते. संरक्षण सामुग्री, शेतकी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात तो इवलासा देश भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रगत आहे. इस्रायलने स्वभाषेच्या बाबतीत जे गेल्या ६० वर्षांत साध्य केले त्याच्या एक दशांशही आपण करू शकलो नाही हे वास्तव आहे.
ज्या-ज्या स्वाभिमानी देशांनी आपापल्या भाषा पुरेशा सक्षम केल्या त्या इंग्रजीतर देशांनी (जपान व इस्रायल सकट) विज्ञान, गणित अशा विषयांमध्ये भरपूर प्रगती केली. त्यातील अनेक देशांनी विज्ञान, गणितातील संशोधनासाठी नोबेल पारितोषके (बहुधा इंग्रजी भाषक देशांपेक्षा अधिक) मिळवली आहेत. आपण मात्र आमच्या भाषा या ज्ञानभाषा, उच्चशिक्षणभाषा, संवादभाषा होऊच शकत नाही असा गळा काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व उंदरांसारखे पुंगीवाल्या इंग्रजीच्या मागे लागतो. त्याचा परिणाम एवढाच की सर्व क्षेत्रांत लायकी असूनही आपण इतर स्वकर्तृत्ववान देशांच्या मागेच राहतो. म्हणून शेवटी भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात केलेल्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या बळावर नोबेल पारितोषक मिळवले की “तो माणूस मूळचा भारतीय वंशाचाच आहे” असे म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतो. तसं म्हटलं तर डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे आपण सर्वच अमिबापासून जन्माला आलेले आहोत. म्हणजे सर्व मूळ एकाच वंशाचे. मग “नोबेल पारितोषक मिळवणारा प्रत्येकच माझ्या वंशातला” असे म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायलाही काहीच हरकत नाही.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दल महात्मा गांधींनी दूरदृष्टीने काढलेले उद्गार आठवतात.
“The foreign medium has caused a brain fag, put an undue strain upon the nerves of our children, and made them crammers and imitators, unfitted them for original work and thought and disabled them from filtrating learning to the family or masses.” (Young India, 1-9-1921)
“परकीय माध्यमामुळे बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधन व विचारांकरता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कुटुंबाला अथवा समाजाला उपयोग होत नाही.”
या उद्गारांत गांधीजींनी भारताच्या भाषिक यशापयशाची कुंडलीच मांडली होती असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या या भविष्यवाणीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत आहे; पण तरीही आपण त्याच्या मूलभूत कारणांचा विचारच करीत नाही. ऍलोपॅथीमधील काही अयोग्य औषधांच्या दीर्घकालीन वापराने त्याचा दुष्परिणाम (side effects) वाढत जातो व दुखणे कमी करण्याचा चांगला परिणाम कमी होत जातो. पण तसे झाल्यावर ते औषध बंद करून दुसरे योग्य औषध देण्याऐवजी बर्याचदा डॉक्टर त्याच औषधाची मात्रा वाढवीत जातो. त्यामुळे दुखणे बरे न होता उलट इतर अपाय अधिकाधिक होतात; तसाच आपला भाषा धोरणाचा प्रयोग आहे.
बेंडाळेंच्या लेखातील जपानी अधिकार्यांचे “जगाची भाषा? कोणत्या जगाची भाषा? आणि ती जगाची भाषा असेल तर आमचा जपान देश त्या जगात नाही !!” हे बाणेदार उद्गार जपानी माणसाच्या खर्या अर्थाने स्व-तंत्र व स्वावलंबी असण्याचे द्योतक आहेत.
याच अमृतमंथन अनुदिनीमधील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख आपण वाचला का? इंग्रजांनी आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर सारून फ्रेंच भाषेची मानसिक अधिसत्ता झुगारून दिली नसती तर नंतरच्या काळात जगभर जिंकलेल्या प्रदेशांमध्ये व इंग्रजांच्या वसाहतींमध्ये (अमेरिका, ऑस्ट्रेलियासह) ते फ्रेंच भाषेचाच प्रसार करीत राहिले असते आणि आज फ्रेंच भाषा ही सध्याच्या इंग्रजी भाषेहूनही अधिक बलाढ्य झाली असती; ही गोष्ट आपण नाकारू शकतो का?
थोडक्यात सांगायचे म्हणजे ’भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे ’न्यूनगंडग्रस्तापुढे अनंत समस्यांचा राक्षस’ आणि ’कणखर स्वाभिमान्यापुढे यशाच्या पायघड्या’ असेच भाष्य भारतीयांच्या भाषाधोरणाच्या बाबतीत करावे लागेल.

Saturday, October 24, 2009
Thursday, September 10, 2009
Tuesday, June 9, 2009
Monday, May 25, 2009
ग्राहकांचे अधिकार

ग्राहकांचे अधिकार
तक्रार केव्हा कराल? कोणाविरुध्द तक्रार करावी ? तक्रार कशी कराल? तक्रारीची कार्यवाही अ.क्र- तक्रारीचे स्वरुप कार्यवाही १.-तक्रार दाखल केल्यानंतर-६ महिन्यात कार्यवाही २.-मालाची प्रयोगशाळेत तपासणी-४५ दिवसांचा कालावधी ३.-२० लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-जिल्हा ग्राहक मंचाकडे सुनावणी ४.-१ कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-राज्य आयोगाकडे सुनावणी ५.-१ कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई-राष्ट्रीय आयोगाकडे सुनावणी तक्रार दाखल करतांना घ्यावयाची काळजी तक्रार दाखल करतांना येणारा खर्च अ.क्र-नुकसानीची रक्कम-भरावयाची रक्कम १.-१ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास १०० रुपये २.-१ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास २०० रुपये ३.-५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास ४०० रुपये राज्य आयोगाकडे अपील का? व कसे करावे? राष्ट्रीय आयोगाकडे अपील का? व कसे करावे? सर्वोच्च न्यायालयाकडे अपील का? कसे करावे? आदेशाचे अनुपालन न केल्यास दंड व कारावास राज्य ग्राहक आयोगाचा पत्ता : अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग, प्रशासकीय महाविद्यालय, कक्ष क्र.१ व २, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई - ४०० ००१। !!आन्नासाहेब चौधरी !! |
Saturday, May 23, 2009
महाराष्ट्र माझा

लाल काळी माती इथलीअठरापगड जातीकणखर आहेत मनं अमुचीफडके झेंडा जगीशिवरायाचे वारस आम्हीकृष्णा कोयना माताविठुराया तर बाप अमुचासह्याद्री आहे सखा
इथे जन्मला शेर शिवबाइथे जन्मली गानकोकिळाइथेच जन्मले लोकमान्य अनइथे जन्मले ग्यानबा तुका
अभेद्य आहे अजोड आहेआहे महाराष्ट्र अमुचाइथे जन्मलो इथे वाढलोपावन झाला जन्म अमुचा
अखंड वादळे झेलीत राहीलमहाराष्ट्र माझाशतकानुशतके असाच राहीलमहाराष्ट्र माझा

!! आन्नासहेब चौधरी !!
Tuesday, January 27, 2009
माझा मराठा
मराठा
मी मराठा आहे! सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात अशी आमची मर्द मराठा जात पहा चाळुन पाने आमुच्या इतिहासाची. महाराष्ट्राच्या मातीला , मराठ्याच्या छातीला, अवघ्या प्रुथ्वीतलावर कधीहि तोड नव्हती, नाहिये आणि यापुढेहि नसनारच. कारण आम्हीच राजे होतो, आम्हीच राजे आहोत अन भविष्यातही आम्हीच राजे राहनार. आम्ही राजे होतो ते समशेरीच्या जोरवर अन मनगटातल्या बळावर. होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून महाराष्ट्र उभा केला राजांनी! ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही सहिष्णुतेला. दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची संवेदनाही भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला शॄंगार कधीचं गमावला नाहिये. प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक उज्ज्वल भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा. आणि हे बदलण्याची ताकत आहे मराठयांच्या मनगटात... सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे ।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे या सत्येला पंख विजयाचे ।।ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती

Monday, January 19, 2009

मी अन्नासाहेब चौधरी सुरवात एका नव्या जीवनाला .......!आम्ही आता आम्हाच्या मराठा समाज साठी प्राण द्यायला तयार आहोत आता हे प्राण आम्हाचे नाही तर सम्पूर्ण मराठा समाज चे आहेत आम्ही हे जीवन शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहेआज १८०० शेताकर्यानी आत्महत्या केल्यात त्या मध्ये १५०० शेतकरी मराठा आहेत हे काय आहे ...........!जरा विचार करा मराठा म्हणजे एक कुटूब आणि त्या कुटुबातला सदस्य होय .......!मी माझ्या कुटुबासाठी काही तरी करणार हे जीवन फक्त शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहे आपलाच अन्नासाहेब चौधरी
Subscribe to:
Posts (Atom)