आयुष्या बद्दल चा दृष्टिकोण
आयुष्य- जे दुसर्यांच्या सुखा करता जगलेल.
प्रेम- निस्वार्थाने केलेल . आईच मुलावर असलेल . अन देश भक्ताच राष्ट्रावर असलेल .
परमेश्वर- माणसात असलेला . जसा माझा राजा छत्रपति शिवाजी महाराज .
त्याग- जो हसत हसत केलेला जसा भगत सिंगचा राष्ट्राकारिता .
विजय- विरोधकला न हरवता मिळवलेला .
पराजय- प्रयत्न करने थांबवल्या नंतरचा .
आदर्श- ह्रदय परिवर्तन करणारा .
राजकारण- समाज हितासाठी केलेल .
समाज- माणुसकी जपन्या साठीचा समुदाय .
संघर्ष- न डगमगता केलेला .
पुरुष- पुरुषार्थ दखावनारा . जसा झाशी च्या राणीने दाखवलेला .
स्री- पुरुषाला घडवनारी . जशा जिजाऊ .
सौंदर्य- झाकल्या नंतर ही दिसणार .
Tuesday, February 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment