ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती आई असावी तर जिजाऊ सारखी! मला उद्याचा बदल हवा आहे. का आपन भरकटतोय ? call 09595481717 "माझ स्वप्न-माझ ध्येय!! जिजाऊ- घरा घरात जिजाऊ !Call:9595481717" Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज

Friday, December 25, 2009

!! राष्ट्र निर्माण !!

राष्ट्र निर्माण


शैक्षणिक कर्ज [Education Loan] विषयी अतिशय छान माहिती असलेले एक पोर्टल. भारतातील किंवा परदेशी शिक्षणासाठी सगळ्या बँकांचे व्याजदर आणि संबंधित माहिती येथे मिळू शकेल. कृपया भेट द्या : http://myiris.com/loans/eduloans/index.php शैक्षणिक कर्जा संबंधी आपले काही प्रश्न असतील तर कृपया लिहा: prakash@jijau.com

नियोजन आयोग, भारत सरकारच्या काही राष्ट्रानिर्मानासाठीच्या मुख्य योजना येथे वाचायला मिळतील: http://pcserver.nic.in/flagship/

"भारत निर्माण" या योजने अंतर्गत भारत सरकार अनेक फ्रंट वर कामे करत आहे जसे वीज, पाणी, रस्ते, दूरसंचार ई. या बद्दल अधिक माहिती येथे वाचता येईल. http://bharatnirman.gov.in/

भारत सरकारने विद्यार्थी आणि तरुणांच्या स्वास्थ्य विषयासंबंधी एक नवीन साईट प्रसिद्ध केलेली आहे : कृपया भेट द्यावी http://www.healthy-india.org/ या उपक्रमाबद्दल आम्ही पब्लिक हैल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि भारत सरकार चे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय यांचे अभिनंदन करतो!

नक्की पहावे असे अहलुवालिया यांचे एम.आय.टी येथील भाषण : http://mitworld.mit.edu/video/705



सौजन्य जिजाऊ.कॉम

No comments:

Post a Comment